Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणुकीच्या या आहेत खास बाबी... (Us Election 2024)

 निवडणुकीच्या या आहेत खास बाबी....


US ELECTION 2024



तर कमाला होतील पहिल्या महिला राष्ट्राधक्षा...

चार्ल्स कार्टीस उपराष्ट्टध्यक्ष होते ते 1929 ते 1933 या काळात पदावर होते. बराक ओबामा हे एकमेव कृष्णवर्षीय राष्ट्रध्यक्ष होते. कमला हैरीस जर जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्षीय महिला राष्ट्रध्यक्षा होतील.


निर्धारीत दिवसाआधी मतदानचा पर्याय....

अमेरिकी मतदार ठरलेल्या मतदान तारखेच्या आधीच मतदान करू शकतात. देशातील 47 राज्ये आणि कोळंबीया जिल्हा मतदारांना तारखेच्या आधी मतदानचा पर्याय देतात. आतापर्यंत या ठिकाणी लाखो मतदारांनी मतधिकार बजावला आहे. 


20 जानेवारीला होईल शपथविधी...

 देशात 20 जानेवारी रोजी नव्या राष्ट्राध्यक्ष चा शपथविधी होतो.ती तारीख ठरवण्यासाठी संविधानात दुरुस्ती करण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती शपथ देतात. शपथ घेताना हातात बायबल ठेवण्याची प्रथा देशाच्या प्रथम लेडी बर्ड जॉन्सन यांच्यापासून सुरू झाली.


 हत्ती आणि गर्दभ यांच्यात मुकाबला..

 अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती हे असून डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गर्दभ हे आहे. कितने संबंधित पक्षाने निवडलेली नाहीत त्यांचे चित्र नव्या व्यंगचित्रकार थॉमस मोस्ट यांनी केले होते. त्यांनी 1870-80 च्या दशकात आपल्या व्यंगचित्रातून ही प्रतीके वापरली व ती प्रचंड लोकप्रिय झाली.


 मतदानाचा दिवस नेहमीसाठी ठरलेला...


 अमेरिकेत मतदानाचा दिवस ठरवणे भारतासाठी कठीण नाही. तिथे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान घेतले जाते 1845 सली हा नियम तयार करण्यात आला अमेरिकेतील निवडणूक लीप वर्षात येते यंदा 5 नोव्हेंबरला मतदान होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या