Hot Posts

6/recent/ticker-posts

उमेदवार नाहीत कोणालाही पाडा जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला....

 उमेदवार नाहीत कोणालाही पाडा जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला....


Jarange patil News Marathi arakshan


 Jarange Patil : मित्र पक्षाची यादी आलेली नाही एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही त्यामुळे निवडणुकीत उमेदवार घ्यायचा नाही आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनचे नेते मला जरांगे पाटील यांनी केले. जरांगे म्हणाले निवडणुकीबाबत रविवारी दिवसभरात निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक घेतली सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत कोणत्या जागावर निवडणूक लढवायची एका जातीवर निवडून लढायची का यावर चर्चा करण्यात आली परंतु मित्र पक्षाची यादी सोमवारी सकाळी नऊ वाजले तरी आली नाही.तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून मी तुमच्या मागण्याची सहमत आहे असे लिहून घ्या आणि मदत करा असे आवाहन त्यांनी केले.


 • आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा पक्षाला पाठिंबा दिलेला नाही राखीव असो किंवा इतर जागा असो तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही.

-मनोज जारंगे पाटील.(Manoj jarange Patil )


 • मनोज जरांगे यांनी लढाईचा व नंतर न लढण्यासाठी घेतला असा अधिकार लोकशाहीत सर्वांनाच असतो मला त्यावर काही बोलायचे नाही त्यांनी राजकीय भूमिका घेतली तर मी त्यावर बोलेन. - देवेंद्र फडणवीस 


 • आपला लढा भाजप विरोधात असल्याचे मनोज रंगे सतत सांगत होते ते निवडणूक लढले असते तर त्याचा फायदा भाजपलाच झाला असत त्यांच्या निर्णयाचा मला आनंद आहे. -शरद पवार 


 • देर आये दुरुस्त आहे असे म्हणायला हरकत नाही एका समाजावर निवडणूक लढली जात नाही हे म्हणणे बरोबर आहे मराठा बांधव मोकळेपणाने मतदान करतील. - छगन भुजबळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या