नमस्कार मित्रांनो जर भारतीय बँकामध्ये नौकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर ही संधी सोडू नका युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांच्या 1500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 1500 जागा
Eligibility Criteria For Union Bank of India Apprentice Recruitment 2024
वयाची अट : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : General/OBC: 850/- रुपये [SC/ST: 175/- रुपये, PWD: 175/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site साठी union bank of india असे गूगल वर search करा.
How to Apply For Union Bank of India Apprentice Recruitment 2024 :
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/ubilbooct24/ या वेबसाईट वर करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2024 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अश्या नवीन नौकरी संधर्भात अपडेट पाहण्यासाठी आमच्या ब्लॉग वर येत राहा.
0 टिप्पण्या